'मैत्री ज्ञानसंरचनावादाशी' या पुस्तकाबद्दलचे पुनर्भरण प्रपत्र (Feedback form)
वाचकहो,
आपण ’मैत्री ज्ञानसंरचनावादाशी’हे पुस्तक वाचले आहे.त्याबद्दलचा आपला अभिप्राय खालील मुद्यांच्या आधारे खाली दिलेल्या पत्त्यावर अथवा ’इये ज्ञानसंरचनावादाचिये नगरी’या ब्लॉगवर ( पत्ता-http:// constructivistteacher. blogspot.in) मोकळेपणाने पाठवावा.या पुस्तकाच्या लेखक आणि संपादक मंडळींना आपल्या खर्याखुर्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास नक्की आवडेल.आणि आपल्या शंकांना उत्तरे देण्यासाठी, आपले अनुभव जाणून घेण्यासाठी ही मंडळी या ब्लॉगवर आपल्यासाठी उपलब्ध असतील.
पुनर्भरण प्रपत्र
१.नाव-
२.शिकवत असलेल्या शाळा/महाविद्यालयाचे नांव-
३.शिकवण्याचा अनुभव-
४.शिकवत असलेले विषय-
(वरील चारही मुद्यांबद्दल आपला प्रतिसाद ऐच्छिक आहे.)
अ) या पुस्तकाच्या भाषेबद्दलचे आपले मत-
ब) प्रकरणांमधील आशयाची मांडणी-
क) पाठ-टाचणे या प्रकरणाद्वारे मिळणारी दिशा--
ड)या पुस्तकाने तुमच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्या---
इ)हे पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला शिक्षक म्हणून कोणत्या गोष्टी करायला मदत मिळाली असे
वाटते?---
फ) या पुस्तकात आणखी काय हवे असे तुम्हाला वाटते--
नांव